पुण्यातील श्री स्वामी समर्थ अखंड नामसेवा ग्रुपतर्फे वृद्धाश्रमातील वयोवृध्दांना मोफत स्वामी दर्शन सेवा   स्वामी भक्त नितीन दिक्षीत यांच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येते उपक्रम