जाहीर निमंत्रण
✨ भव्य शुभारंभ सोहळा ✨
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
🚩 छत्रपती शिवाजी महाराज जयंती
🙏 राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा जयंती
🔥 स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी
🔬 राष्ट्रीय विज्ञान दिन
🌾 आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ च्या मंगल निमित्ताने
आपल्या सर्वांच्या साक्षीने होत आहे —
🌿 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गट शुभारंभ
आणि
🌸 राजमाता जिजाऊ महिला शेतकरी उत्पादक कंपनी
यांचा दिमाखदार उद्घाटन सोहळा आणि
“शेतकरी ते ग्राहक — थेट सेंद्रिय शेतमाल विक्री केंद्राचे उद्घाटन”
जशी करणी तशी फळणी…
आता शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम!
मध्यस्थ नाही, थेट व्यवहार — विश्वासाचा नवा अध्याय सुरू होत आहे.
🌼 शुभहस्ते उद्घाटन
सौ. गजराबाई व गुरुशांत भतगुणकी
🌟 प्रमुख अतिथी
श्री शुक्राचार्य भोसले
जिल्हा कृषी अधिक्षक सोलापूर
श्री विलास लोकरे (उद्योजक)
📘 प्रमुख मार्गदर्शक
श्री बसनिंगप्पा हिप्परगी साहेब
📅 गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६
⏰ वेळ – सकाळी ११:०० वाजता
📍 स्थळ
श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट
कृषी पर्यटन केंद्र, सोरेगाव–कुमठे रोड
गजानन महाराज मंदिराजवळ, सोलापूर
🎯 संयोजक
श्री काशीनाथ भतगुणकी सर
📞 9890948388
🤝 निमंत्रक
श्री परमेश्वर भतगुणकी
📞 8275728388
📢 विशेष सूचना
🌾 शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र
🌿 सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी स्टॉलची सुवर्णसंधी
कुमठे, सोरेगाव, होटगी, हट्टूर, नंदूर, बेलाटी,
आहेरवाडी, बँकलगी, मांद्रूप, बसवनगर, वांगी, औराद
या परिसरातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी
या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
“एकीचे बळ, शेतकऱ्यांचा विजय”
आपली उपस्थितीच आमचे बळ आहे.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 7219099955


