भाळवणी प्रतिनिधी तेज न्युज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सप्तशृंगी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक रेखा घनवट यांचा सत्कार शुभदा सोहन गांधी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र माने, जीवन बोधे,मनोज कलढोणे, शत्रुघ्न कलढोणे ,बाळासाहेब गायकवाड, रवींद्र कारंडे ,उमेश कारंडे, सदाशिव वाघमारे,संतोष गुरसाळे , मच्छिंद्र माने,पितांबर तारळकर व मंडळाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

