भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील तेज न्यूज परिवाराच्या वतीने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांच्या सत्कार प्राची प्रशांत माळवदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पोलीस अधिकारी वीरसेन पाटील यांचा सत्कार संपादक प्रशांत माळवदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी अजित मिसाळ,सुनील लोंढे,ताटे उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांनी तेज न्यूज विषयी सांगितले की ग्रामीण भागातील न्यूज चॅनेल असून ही नावाप्रमाणेच तेज बातम्या प्रसिद्ध करतात.कायम नवीन बातम्या वाचण्यास मिळतात.तेज न्यूजच्या प्रगतीस आमच्या हार्दिक शुभेच्छा. असे ही घनवट म्हणाल्या.
यावेळी प्रीती माळवदे हिने आभार मानले.


