पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील पळशी येथील कासाळ ओढ्यात सांगोला तालुक्यातील महुद,महीम या गावातील पाणी या ओढ्यात येत आहे. त्यामुळे या ओढ्यातील पाणी पातळीते वाढ झाली आहे. त्यामुळे पळशी परिसरातील शेतकऱ्याच्या शेतात,घरात पाणी साचले जाते.त्यामुळे मोठे नुकसान होत आहे.
त्यामुळे पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांनी पळशी सुपली येथील कासाळ ओढ्याया वरील पुलाची पाहणी केली. व नागरिकांना काळजी घ्यावी असे आवाहन घनवट यांनी केले.