सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
व्यसन हि एक समाजाला लागलेली किड आहे. लहान मुलांपासुन ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत व्यसन करणारे सध्या दिसतात. तंबाखू , गुटखा, मावा, सिगारेट, विडी, चिलीम, हुक्का यासारखे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन व्यक्तीचे आयुष्य खराब करते. एकदा लागलेले व्यसन लवकर बंद होणे कठिण असते.
सारथी युथ फाऊंडेशन हि सामाजिक संस्था मागील १५ वर्षांपासून सोलापूर जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामधुन अनेकांची व्यसने सुटण्यास मदत झाली आहे. अनेकांची कुटुंब सावरली आहेत.
सामाजिक कार्य करताना अनेक गोष्टींची गरज असते. त्यासाठी आपण स्व:इच्छेने सदर उपक्रमात आर्थिक मदत पाठवून सहकार्य करू शकता.
आपल्या प्रियजनांच्या आठवणींत सामाजिक कार्यात आपल्या सोयीने योगदान द्यावे. आपल्या मदतीमुळे एक व्यक्ती/एक कुटुंब सावरले जाऊ शकते.आर्थिक मदत बँक खात्यात जमा करण्यासाठी
SARATHI YOUTH FOUNDATION
IDFC FIRST BANK
BRANCH: SOLAPUR
A/C : 10065963520
IFSC Code: IDFB0042923
आर्थिक मदत पाठविण्यासाठी संपर्क -72 76 677 277 आर्थिक मदत पाठविण्याल्यानंतर वर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा कार्यालय पत्ता - सारथी फाउंडेशन 85, मदर इंडिया नगर, 70 फूट रोड, कुमठा नाका, सोलापूर.
प्रशिक्षण केंद्र- सारथी कौशल्य विकास शिक्षण केंद्र, राजराजेश्वरी शाळेच्या शेजारी, आकाशवाणी रोड, विनायक नगर, सोलापूर. दानधर्म करुन आशीर्वाद मिळवुया, तंबाखूमुक्त समाज निर्माण करुया

