मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषदसह पंचायत समिती सभापतींचेहे आरक्षण जाहीर करण्यात आले असून यासंदर्भात ग्रामविकास विभागाकडून अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे.
आरक्षण जाहीर झाले असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचालींना आता वेग येणार आहे.



