पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सोलापूर जिल्हा, पंढरपूर विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता स्थळ: पूनम गेट,जिल्हापरिषद कार्यालय मेन गेट चौक सोलापूर शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व शिवसेना प्रणित सर्व संघटनांचे आजी-माजी सर्व पदाधिकाऱ्यांची व शिवसैनिकांची उपस्थिती आवश्यक आहे. असे आवाहन पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी केले आहे.