श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा.  वटवृक्षाला सौभाग्याची दोरी गुंडाळत असंख्य सौभाग्य वतींनी केली वटवृक्षाची पूजा.