सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
डॉ कोटणीस रेल्वे हॉस्पिटल सोलापूर आणि लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्तनपान विषयी मार्गदर्शन आणि उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक सी. एम.एस डॉ जी.एस मंजुनाथ यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटनप्रसंगी करून त्यांचेही महिलांना मार्गदर्शन लाभले, डॉ कीर्ती यांनी पी पी टी व्दारे स्तनपान विषयी माहिती देऊन जनजागृती केले. महिलांनी बाळंतपण वेळी आपल्या बाळास स्तनपानाने आपले दुध पाजविणे त्यामुळे बाळाचे आरोग्य आणि आपले आरोग्य चांगले राहते.
यावेळी स्त्री रोग तज्ञ आणि क्लबचे अध्यक्षा लायन डॉ कृष्णा राहुल चंडक यांनी महिलांचे शंकेचे निरसन करून महिलांना मार्गदर्शन केले कॅबिनेट ऑफीसर सचिवा लायन नंदिनी जाधव, डिस्ट्रिक्ट चे झोन चेअरमन लायन सोमशेखर भोगडे, कॅबिनेट ऑफीसर एम.जे.एफ लायन डॉ राहुल चंडक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी ४० ते ५० महिलांनी यांचा लाभ घेतला. विषयी मार्गदर्शन आणि उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर उद्घाटक सी. एम.एस डॉ जी.एस मंजुनाथ यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटनप्रसंगी करून त्यांचेही महिलांना मार्गदर्शन लाभले, डॉ कीर्ती यांनी पी पी टी व्दारे स्तनपान विषयी माहिती देऊन जनजागृती केले. महिलांनी बाळंतपण वेळी आपल्या बाळास स्तनपानाने आपले दुध पाजविणे त्यामुळे बाळाचे आरोग्य आणि आपले आरोग्य चांगले राहते.
यावेळी स्त्री रोग तज्ञ आणि क्लबचे अध्यक्षा लायन डॉ कृष्णा राहुल चंडक यांनी महिलांचे शंकेचे निरसन करून महिलांना मार्गदर्शन केले कॅबिनेट ऑफीसर सचिवा लायन नंदिनी जाधव, डिस्ट्रिक्ट चे झोन चेअरमन लायन सोमशेखर भोगडे, कॅबिनेट ऑफीसर एम.जे.एफ लायन डॉ राहुल चंडक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी ४० ते ५० महिलांनी यांचा लाभ घेतला.