सदाशिवराव माने विद्यालयात प्रथम पारितोषिक वितरण, गुणवंत विद्यार्थी-देणगीदार सत्कार व गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात  "ध्येय गाठण्यासाठी सातत्य, चिकाटी आणि गुरुंचे मार्गदर्शन आवश्यक" – स.पो.नि. सुधीर टेंगळे