विझोरी प्रतिनिधी तेज न्यूज
ग्रामपंचायत विझोरी मधून दिव्यांग पाच टक्के निधी वाटप करण्यात आला आहे.
यावेळी ग्रामसेविका लांडगे व सरपंच नामदेव काळे प्रहार तालुका अध्यक्ष नानासाहेब काळे रामचंद्र वाघमोडे तुळशीराम काळे रफिक पठाण विठ्ठल काळे तायाप्पा वाघमोडे मारुती वाघमोडे दत्तू राजगे सिताराम बंडगर गणेश वाघमारे बाळू बोरकर आजिनाथ काळे अर्जुन वाघमोडे विकास वाघमारे सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
हा निधी मंजूर केल्यानंतर दिव्यांग बांधवांनी सरपंच व ग्राम सेवक यांचे कौतुक करून अभिनंदन केले.