अंबरनाथ प्रतिनिधी तेज न्यूज -गुरुनाथ तिरपणकर
सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय क्षेत्रात कार्यरत असणा-या शिवसेना अंबरनाथ शहर अध्यक्षा सपना सावंत यांचा वाढदिवस २२फेब्रुवारी २०२५ रोजी जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे.
त्यांचा वाढदिवस म्हणजे एक उत्साहवर्धक नव संजीवनीच असते.याप्रसंगी त्यांना आमदार डाॅ.बालाजी किणीकर,सुनिल चौधरी,बळीराम पाटील,हेमलता शिंदे व इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सौ.सपना सावंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा होणार आहे.त्याकरिता शुभेच्छा स्विकारण्यास व भेटण्यासाठी सर्व मान्यवरांना सावंत यांनी आमंत्रित केले आहे.