भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी गावातील व परिसरातील सर्व भाविकांना कळविण्यात येते की उद्या मंगळवार दिनांक 8/10/204 रोजी श्री भवानी देवीच्या मंदिरामध्ये कुंकुमार्चन, कुमारिका पूजन व हादगा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
कुंकुमार्चन सकाळी 12 ते 1 वाजता होईल.
कुमारिका पूजन एक 1ते 2 वाजता होईल .
हादग्याचा कार्यक्रम दुपारी 3 ते 5 या वेळेत सुरू राहील, तरी या कार्यक्रमाचा सर्व महिला व बालकांनी लाभ घ्यावा ही मंदिर समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे मंदिर समिती कडून सांगण्यात आले आहे.