वाडी कूरोली प्रतिनिधी
पंढरपूर तालुकयातील धोंडेवाडी, येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा, 98% निकाल अखिल भारतीय व्यवसाय शिक्षण परिक्षा सन 2023/2024 रोजी झालेल्या परिक्षेत वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील द्वतिय वर्षा तिल
वीजतंत्री ,या ट्रेंड मधिल प्रशिक्षणार्थी मोरे शुभम रामचंद्र यांने 98% मार्क्स मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे ,तर द्वतिय क्रमांक जयदीप नितीन पवार यांस 97.66% , तृतिय क्रमांक आकाश विलास पिसे 96.50%
मोटार मेकॅनिक मध्ये प्रथम क्रमांक मोरे आयुष सर्जेराव 94.33% द्वतिय रोहन पांडुरंग डिसले, 92.33% तृतीय बुरांडे नंदकुमार सुखदेव 90.66% , फिटर मध्ये प्रथम क्रमांक लखण तुकाराम फराटे 95% , द्वतिय श्रेयश राजेंद्र सुरवसे 90% , तृतीय राकेश शिवाजी धाकतोडे 86.50,
कोपा या ट्रेड मध्ये प्रथम क्रमांक खपाले पुनम द्रोणाचार्य 92.83% , द्वतिय सातपुते प्रियंका विनायक 91% तृतिय पवार प्रियंका विठ्ठल 88.33% , वेल्डर मध्ये प्रथम क्रमांक भोसले विश्वनाथ बाळासो, 90.16%, दृतिय आयरे रूद्रनाथ आबा 87.33% तृतीय क्रमांक गाजरे धीरज राजाराम 87% ,
तसेच प्रथम वर्षाच्या वीजतंत्री या ट्रेड मध्ये प्रथम क्रमांक देठे गोरक्षनाथ शिवाजी, 96.17%, दृतिय भगत ओंकार नामदेव, 90.67% तृतीय क्रमांक रोकडे तुषार किसन 90%,
फिटर मध्ये प्रथम क्रमांक रोहीत गणेश पवार 92.33,% दृतिय आदित्य शहाजी चव्हाण 91.66% तृतीय क्रमांक यशराज रघुनाथ चव्हाण 87% ,
मोटार मेकॅनिक मध्ये प्रथम क्रमांक फरतडे शुभम नामदेव 94.84% दृतिय रणदिवे रविकांत महादेव 89.33% तृतीय क्रमांक जाधव पृथ्वीराज आण्णा 89.33% गुण संपादन केले आहे .
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय चेअरमन कल्याणराव वसंतराव काळे ,व उपाध्यक्ष बाळासाहेब काळे ,आय.टी.आय.चे प्राचार्य संतोष गुळवे व निदेशक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या,