पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सर्वांना रेकी या वैश्विक ऊर्जा व उपचार शास्त्राची माहिती होण्यासाठी गौरी गणपती निमित्त मोफत रेकी क्रिस्टल व स्टोन माहिती प्रदर्शन व महिला हळदी कुंकू आयोजित केल्याचे रेकी ववास्तू शास्त्र अभ्यासक व क्रिस्टल तज्ञ प्रा. धनंजय पंधे तसेच प्रा. मनिषा पंधे यांनी सांगितले.
या प्रदर्शनात रेकी शास्त्रामध्ये वापरण्यात येणारे उपचाराची विविध प्रकारचे क्रिस्टल्स व स्टोन त्याचे प्रकार त्याचा उपयोग आणि वापर याची माहिती देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. मनीषा पंधे यांनी केले आहे.
हे प्रदर्शन दिनांक 11 व 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत सर्वांसाठी मोफत खुले आहे.आधिक माहिती करिता संपर्क साधावा.
Holistic Coach Dhananjay
प्रा. धनंजय दिलीप पंधे
2040/ब, हरिदास वेस, पंचाळी गल्ली, पंढरपूर
9637798457