पिराची कुरोली प्रतीनिधी तेज न्यूज
पिराची कूरोली येथे श्री विठल सहकारी कारखानाचे चेअरमन आभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 300 वही वाटप 500 मुलांना खाऊ वाटप करण्यात आले पिराची कुरोलि गांधीनगर , लामकाने वस्ती , टप्पा , सावंत वस्ती , चिंचणी या ठिकाणी वही वाटप व खाऊ वाटप करण्यात आले.
पिराची कुरोली येथे मोफत ईसिजी, बीपी, शुगर तपासनी करण्यात आली डॉ .सुनील पावर यांचे विशेष सहाकार्य लाभले आनंद पाटील अभिजीत कदम हनुमंत पाटील यांनी भेट दिली.
तसेच गावतील या कार्यक्रम साठी बाळसाहेब कौलगे नाना, सहकार शिरोमणी चे संचालक परमेश्वर लामकाने,सरपंच नशिर शेख उपसरपंच रणजित लमकाने, वामन सावंत, कुलदीप कौलगे, सोपान कौलगे, दता कौलगे, पांडुरंग कौलगे,ज्ञानेश्वर तात्या कौलगे, तुकाराम कौलगे , नितीन कौलगे, विजय ढवळे,सचिन कौलगे, सोमनाथ कौलगे गणेश कौलगे , धनजी कौलगे, नामदेव कौलगे,बाबा खरचे, धनाजी लोंढे,नाना कौलगे,शिवराज देशमुख, शीतल देशमुख,बाळासो सावंत,शहाजी सावंत, सुधीर काळे, इतर मान्यवर उस्थितीत होते या शिबिराचा 141जणांनी लाभ घेतला.