सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे रविवार दि. 04 ऑगस्ट 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे
रविवार दि. 04 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता पुणे येथून मोटारीने प्रयााण. दुपारी 01.00 वाजता अरण ता. माढा येथे आगमण व संत शिरोमणी सावता महाराज भक्त निवास वास्तुशिल्प भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 03.30 वा. वाहनाने मुंबई कडे प्रयाण.
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा सोलापूर जिल्हा दौरा
राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे हे दि. 3 व 4 ऑगस्ट 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे
शनिवार दि.03 रोजी सायं. 06 वाजता अरण ता. माढा येथे आगमण व राखीव व सोयीनुसार शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमण व राखीव.
रविवार दि.4 रोजी सकाळी 11.00 वा. सोलापूर येथून शासकीय वाहनाने अरण ता. माढा कडे प्रयाण . दूपारी 12.00 वा. अरण येथे आगमण व संत शिरोमणी सावाता महाराज भक्त निवास वास्तूशिल्प भुमिपुजन सोहळ्यास उपस्थिती. सोयीनुसार अरण येथून वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.