पंढरपूर तालुका प्रतिनिधी बिरुदेव केंगार
आषाढी वारीनिमित्त भाळवणी येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख संजय भैय्या सोनवणे यांच्या आदेशानुसार गावामध्ये येथील शाखेच्या वतीने वारकरी व भाविक भक्तांना फळाचे वाटप करण्यात आले.
https://youtu.be/rpHgmuuLpps
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे सचिव मच्छिंद्र गोरख गायकवाड तसेच भाळवणी ग्रामपंचायतचे सदस्य प्रवीण गायकवाड, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे तालुका उपाध्यक्ष प्रमोद भोसले, शाखाध्यक्ष तजील भोसले, शाखा उपाध्यक्ष राहुल गायकवाड, खजिनदार अमोल गायकवाड,सहसचिव मिलिंद कांबळे,तसेच मोहन भोसले,मुकुंद भोसले,महिंद्र वाघमारे, अक्षय गायकवाड यांनी जोग महाराज दिंडी करंजे सातारा तसेच गाडगेबाबा महाराज प्रासादिक दिंडी व सेवागिरी महाराज दिंडी या सर्व दिंडींना उपवासा निमित्त व सोमवार निमित्त केळीचे वाटप करण्यात आले त्यावेळेस महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.