अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत,खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे तातडीच्या उपाययोजनांची केली मागणी