भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागा नगर भाळवणी येथे शनिवार दिनांक 13.जुलै.2024. रोजी संस्थेच्या विना दप्तर शाळा उपक्रमांतर्गत दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या दिंडी सोहळ्यात सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात उस्फूर्त प्रतिसाद दिला काही विद्यार्थ्यांनी अभंग गवळणी गायल्या व फुगडी खेळले सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात फुगडी खेळले प्रशालेचे मुख्याध्यापक एस एल काळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुंदर नियोजन केले होते.