भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवाणी येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. डॉ.रामदाजी आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल फटाक्यांची आतीशबाजी व मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी RPI पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमारजी भोसले,Rpi पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष सचिन भोसले,भाळवणी RPI शाखा अध्यक्षअरुण गायकवाड, दत्ता गायकवाड दादा गायकवाड तजिल भोसले BM भोसले देवा गायकवाड दत्ता भोसले लक्ष्मण गायकवाड सुखदेव गायकवाड नाथा भोसले विष्णू गायकवाड राजू भोसले अण्णा गायकवाड संजू गायकवाड सागर गायकवाड निळू गायकवाड रामा गायकवाड अर्जुन माने प्रदिप भोसले लखन कांबळे प्रेम उबाळे निखिल भोसले नामदेव गायकवाड समाधान गायकवाड आकाश लांडगे सिद्धू गायकवाड बबलू गायकवाड पप्पू गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.