पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
तर हा 5 दिवस मोफत वेबिणार आपल्यासाठी आहे.ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र पुणे, घेऊन आलो आहोत
खास आपल्यासाठी विशेष 5 दिवसीय मोफत वास्तुशास्त्र वर्ग 16 जून पासून दररोज रात्री 8:30 ते9:30.या वर्गाव्दारे आपणा सर्वांना वास्तुशास्त्राची जास्तीत जास्त ज्ञान देऊन तोंड ओळख करून दिली जाईल.हा अभ्यास करून आपण सर्व बंधू भगिनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याची, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल हा 5 दिवसीय मोफत विशेष वास्तुशास्त्र प्रशिक्षण वर्ग कधी? कुठे? केव्हा? चालू होईल असा प्रश्न सर्वांना पडला असेल ? विशेष वास्तुशास्त्र प्रशिक्षण वर्ग लवकरच सुरू करणार आहोत ते ही अगदी आपल्या हाताच्या बोटांवर म्हणजेच झूम अँपवर ऑनलाईन पध्दतीने घेतला जाणार आहे.
5 दिवसीय मोफत वास्तू वर्ग आपण आपल्या घरातून करू शकता.त्यासाठी वास्तू शास्त्राचा अभ्यास करून स्वतःचे कुटुंब निरोगी सुखी समृद्ध करून आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम होऊ इच्छिणाऱ्या सर्व माता बंधू भगिनींनी https://chat.whatsapp.com/J2YezbQBnAJCkdqqwsdWN4 दिलेल्या लिंकचा उपयोग करून ग्रुपमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे ही विनंती.
ही पोस्ट जास्तीत जास्त सर्व माता बंधू भगिनी पर्यंत पोहचवा व आपल्या समाजातील प्रत्येक महाराष्ट्रीय माता बंधू भगिणीला आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी आपले योगदान द्या.एकच हव्यास घरोघरी वास्तू शास्त्र खास हाच आमचा ध्यास
आपलाच बंधू ज्योतिष वास्तू विशारद वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी अधिक माहिती साठी संपर्क 9527355288,9529839597 साधावा.
कृपया जे ह्या ग्रुपमध्ये आहेत त्यांनी ह्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ नये त्यांना इथेच लिंक दिली जाईल.ही पोस्ट आपल्या परिचितांना व ग्रुपमध्ये पाठवा व समाजासाठी काही तरी करण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचे सोने करून पुंण्याचे भागीदार व्हा.