पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सध्या संपूर्ण देशामध्ये लोकशाहीचा उत्सव म्हणजेच लोकसभा मतदान कार्यक्रम सुरू आहे. भारतीय निवडणूक आयोग नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून विविध अभियानाद्वारे सतत जनजागृती करत आहे.
यामध्ये लोकसहभाग वाढावा म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा सोलापूर आणि पंढरपूर सायकलर्स क्लब तसेच कोर्टी रोड सायकल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने उदईक दिनांक 04.05.2024 शनिवार रोजी सहभाग नोंदवावा. असे आवाहन ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी केले आहे.
यावेळी विश्वजीत घोडके व. पोलीस निरीक्षक यांचे हस्ते शुभारंभ शनिवार दि: 04.05.2024 वेळ : सकाळी 6.30 वा. स्थळ : पंढरपूर शहर पोलीस स्टेशन जागरूक नागरिक होऊ या..!अभिमानाने मत देऊ या..!आखिल भारतीय ग्राहक पंचायत,जिल्हा सोलापूर.