भाळवणी प्रतिनिधी
15 गावातील पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांना विनंती करण्यात आली आहे की ,माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आपल्या सर्वांचे नेते प्रशांतराव परिचारक यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केलेली आहे. तरी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या सहकार्यासह उपस्थित राहावे .
ठिकाण पंढरपूर तालुकयातील सुपली येथील बाळासाहेब दादा यलमार संचालक (श्री पांडुरंग कारखाना )यांची कॅनॉल शेजारील वस्ती येथे रविवार दिनांक 7- 4 -2024 वेळ सायं 6:00 ते रात्री 8:00 वाजेपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे.पांडुरंग परिवार भाळवणी विभागाचे प्रमुख तानाजी वाघमोडे यांनी सांगितले आहे.