स्वामी ऑटोमोटीव्ह फार्मट्रॅक ट्रॅक्टर व योद्धा प्रोडक्शन & पब्लिसिटी आयोजीत
पुरुष व मुलांसाठी - १) मोठ्या मनाचा शेतकरी राजा२) आधुनिक शेती-आणि यंत्र सामग्रीमहिलांसाठी व मुलींसाठी -१)शेतकरी नवरा हवा गं बाई२)पारंपारीक वेशभूषा नऊवारी साडी आणि ट्रॅक्टर
*स्पर्धेचे नियम व अटी*
●रिल्स स्वताची असावी एका स्पर्धकाला केवळ एकाच विषयात सहभाग घेता येईल.● रिल्स ही मराठी भाषेतच असावी.●विषय निवडीचे स्वातंत्र्य आहे. रिल्स मध्ये कुठलेही वादग्रस्त, असभ्य आणि कोणाच्याही धार्मिक, जातीय व राजकीय भावना दुखावतील असा विषय नसावा, काही वाद उद्भवल्यास त्यासाठी रिल्स बनवणारा जबाबदार राहील.●परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. तसेच अंतिम निर्णय सर्वाधिक लाइक्स, शेअर व परिक्षकांवर अवलंबून असेल.●स्पर्धेचा निकाल ७ मार्च २०२४ या तारखेला जाहीर करण्यात येईल.●रिल्स चे शूटिंग स्वामी ऑटोमोटिव्ह फार्मट्रक ट्रॅक्टर शोरूम माळेगाव रोड येथे करणे बंधन कारक राहील.●बक्षीस वितरण समारंभ स्वामी ऑटोमोटिव्ह फार्मट्रॅक ट्रॅक्टर शोरूम माळेगाव रोड येथे ७ मार्च २०२४ रोजी स. ११.०० वा होईल.●बनवलेली रील अगोदर आयोजकांना दाखवून फायनल करून अपलोड करावी.●रिल्स Paid किंवा Sponcer नसावी
बक्षीस प्रथम बक्षीस - मोबाईल फोनद्वितीय बक्षीस - नामांकित नीचे रिल्स किटतृतीय बक्षीस - स्मार्ट वॉचप्रत्येक सहभागींना मोफत हेडफोन देण्यात येईल.
रील शूट करण्याची दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ ते ५ मार्च २०२४ वेळ : सकाळी १० ते सायं. ६ वा.मीडिया पार्टनर Being बारामतीकर नावनोंदणीसाठी संपर्क : 9623236000 / 8007663664 / 9763196197 / 9910427555
स्थळ : स्वामी ऑटोमोटिव्ह, फार्मट्रॅक ट्रॅक्टर शोरूम, माळेगाव रोड, बारामती. प्रवेश विनामूल्य , नियम व अटी लागू आहेत