भाळवणी प्रतिनिधी
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी विजय दगडू मंडलिक व जिल्हा खजिनदारपदी निवड करण्यात आली.
तसेच पंढरपूर तालुका रास्त धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी किरण आण्णासो दानोळे यांची निवड महासंघाचे राज्य अध्यक्ष डी एन पाटील व राज्य निरीक्षक एस डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथे निवड करण्यात आली.
यानिमित्ताने जैनवाडी ग्रामपंचायत उपसरपंच संजय नागनाथ गोफणे व ग्रामस्थ यांच्या वतीने धोंडेवाडी चे नूतन पोलीस पाटील पदी नितीन बाळासाहेब देठे यांची निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.