सांगली प्रतिनिधी
श्री संत शिरोमणी नामदेव फाउंडेशन जिल्हा सांगलीचे अध्यक्ष संतोष मुळे यांनी सांगली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सांगली जिल्हा सरचिटणीस पद निवड करण्यात आली.
तसेच अजित भांबोरे (साहेब) प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार त्यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी महादेव खटावकर, भिकाजी गणबावले, पांडुरंग दाभोळ आदि मान्यवर उपस्थित होते.
या निवडीबद्दल समस्त शिंपी समाज बांधवांनी संतोष मुळे यांचे अभिनंदन केले आहे.