पंढरपूर प्रतिनिधी
गादेगाव तालुका पंढरपूर येथील शिवरत्न पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज यांनी आयोजित केलेल्या बाजार डे चे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी संस्थेचे चेअरमन उपसरपंच गणपतराव मोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, संदीप रणनवरे,मंदिर समितीचे सल्लागार जाधव वकील,उद्योगपती पद्माकर बागल,सरपंच जाधव ताई, युवा नेते गणेश बागल,उद्योजक गणेश विठ्ठल बागल इत्यादी उपस्थित होते.