पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य घडशी समाज कल्याणकारी संघटनेच्या महाराष्ट्रात विविध पदावर ती नेमणूक करण्यात आले.
या निवड समितीमध्ये गुलाब शेठ जाधव (मुंबई) अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली उपाध्यक्ष दत्तोबा वाडेकर (शिर्डी) जगन्नाथ पवार (सातारा) उपाध्यक्ष उद्धव पवार (बारामती) कार्याध्यक्ष सातारा जिल्हा अध्यक्ष अनिकेत पवार (पुणे) जिल्हा अध्यक्ष प्रीतम वाडेकर (माढा) तालुका अध्यक्ष विजयकुमार साळुंखे घडशी समाज संघटनेचे समन्वयक संघटक पप्पू वनारे किशोर जाधव माऊली जाधव युवा संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार निलेश वनारे सहसचिव सुनील पवार (फलटण) यांची नेमणूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील मायक्रो ओबीसी संघटक महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे नियोजन समितीचे अध्यक्ष गुलाब शेठ जाधव यांच्या हस्ते वरील पदाधिकारी नेमण्यात आले.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती चे अवचित साधून यांना नेमणूक चे आदेश देऊन जय हिंद या नाम घोषवाक्याने संघटना गेली 30 वर्षे महाराष्ट्रात सामाजिक धार्मिक शैक्षणिक कामकाज करत असून वंचित राहिलेला समाज व समाजाचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी सतत मांडत असून त्याचा पाठपुरावा युवा पिढीने पाठपुरावा करावा असे युवा संघटनेच्या कार्यकर्त्या मधून एक धाडसी लाखो घडशी यांनी पुढील कार्यासाठी समोर येऊन कार्यकर्त्यासमोर संघटनेची संस्थापक अध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील यांनी सांगितले .
सातारा कार्याध्यक्षपदी विजय गायकवाड यांची ही नेमणूक करण्यात आली शेवटी आभार प्रदर्शन किशोर जाधव यांनी केले संघटनेला बळ द्यावे.