भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत सरपंच पदा करिता आज निवड होणार आहे.तर सरपंच पदा करिता 4 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी बी ए शिंदे,तलाठी प्रशांत शिंदे,ग्रामविकास अधिकारी डी एस वाघमारे यांनी दिली.
दुपारी 2 वाजता अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.त्यानंतर सरपंच कोण होणार हे समजणार आहे.