भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुकयातील भाळवणी ते चौगुलेवाडी रस्त्या करिता आमदार शहाजी बापू पाटील यांनी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
त्याबद्दल आमदार शहाजी बापू पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भगवानराव चौगुले,हरिभाऊ शिंदे,सरपंच राजकुमार पाटील,विठ्ठल चौगुले,अतुल गवळी,भैरू गवळी व ग्रामस्थ उपस्थित होते.
हा रस्ता गेली अनेक वर्षापासून हा रस्ता करण्यासाठी भगवानराव चौगुले सातत्याने प्रयत्न करत होते.अखेर त्यांच्या प्रयत्नांना आमदार शहाजी बापू पाटील यांनी सहकार्य केले.आणि या रस्ताच्या कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.