शेतकऱ्यांपासून उद्योजक व्यवसायिकांपर्यंत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सर्वांना आधार - नगरसेवक महेश इंगळे  अक्कलकोट शाखेच्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.नगरसेवक महेश मालक इंगळे यांची प्रमुख उपस्थिती.