मुंबई प्रतिनिधी
चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस विभागात भारतीय धावपटू अविनाश साबळे याने स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
अविनाश, तुझ्या ऐतिहासिक विजयाचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला सार्थ अभिमान आहे.मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य