पंढरपूर शहरातील राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेचे पंढरपूर शहराध्यक्ष तुकाराम चव्हाण यांच्या माध्यमातून मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे मिष्ठान्न अन्न भोजन देऊन व विविध उपकरणे राबवून जयंती साजरी करण्यात आली समाजात वावरत असताना समाजासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करून माणुसकीची उणीव निर्माण करण्याचा वसा घेऊन राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेचे पंढरपूर शहराध्यक्ष तुकाराम चव्हाण यांनी विविध उपक्रमा मधून जयंती केली साजरी केली.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गजेंद्र माने संचालक अर्बन बँक संजय जाधव महाराष्ट्र पोलीस तुषार खंडागळे डॉक्टर पांडुरंग शिंदे बँक ऑफ महाराष्ट्र बबन काका शेटे ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र भाई भोसले ज्येष्ठ समाजसेवक नारायण आप्पा खंडागळे ज्येष्ठ समाजसेवक किशोर भाई भोसले बारा बोलोतदार संस्थापक अध्यक्ष पांडुरंग डांगे नाभिक सेवा संघ अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
तसेच कार्यक्रम घेतल्याबद्दल सर्वांनी कौतुक करून तुकाराम चव्हाण यांना काही अडचण असले तर सांगत चला असे आश्वासन दिले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व विशेष सहकार्य म्हणून लाभलेले जितेंद्र भोसले अनिल शेटे मनोज गावठी अभिषेक शेटे दत्ता भुसे राजाराम खंडागळे अंकुश भोसले गुलशन जाधव विजय माने प्रमोद लाडगावकर विजय भोसले विठ्ठल भोसले किरण गाडेकर नाना साळुंखे एकनाथ माने गणेश भोसले अविनाश शेटे तानाजी माने प्रशांत शेटे बिरुदेव माने आजिनाथ वाघमारे यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते