पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करण्यात यावा यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी सक्षम असे कायदे नव्हते परंतु वारंवार होणारा देश त्यांचा खेळ त्यातून निर्माण झालेल्या तक्रारी वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठेवण्याची पाळी या सर्वाचा विचार करून शासनाने व न्यायालयाने ज्येष्ठांसाठी कायदा केला आहे एखादा मुलगा आपल्या वृद्ध माता वडील यांना त्रास देत असेल तर त्याच्या विरोधात आपण न्यायालयात व उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्याकडे दाद मागू शकता व आपल्याला न्याय मिळेल अशी प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार व विधी सेवा समितीचे सदस्य नंदकुमार देशपांडे यांनी केले.
प्रारंभी समता जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या प्रारंभी समता जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जगधने यांनी प्रास्ताविक व ज्येष्ठ नागरिक संघाबद्दल कल्पना संघाची ध्येय उद्दिष्टे विशद केल .
आपल्या भाषणात पुढे बोलताना नंदकुमार देशपांडे म्हणाले की आपण सर्वजण ग्राहक असून त्याचा लाभ सर्वांनी घेणे गरजेचे आहे ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत ज्या ठिकाणी मूल्य व मोबदला घेऊन व्यवहार केला जातो पैसे देऊन घेऊन व्यवहार केला जातो अशांना हा ग्राहक संरक्षण कायदा लागू आहे हा कायदा फक्त ज्या ठिकाणी विनामूल्य सेवा देण्यात येते तेथे मात्र लागू नाही नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांनी ग्राहक संरक्षण कायदा समजावून घेणे ही गरजेचे आहे तसेच आपण खाली वस्तू घेताना त्या वस्तूची पावती घेणे ही गरजेचे आहे कारण वस्तू खराब लागल्यास आपण तक्रार करण्यास गेलो तर दुकानदार उडवाउडवीची उत्तरे देऊ शकतो परंतु घेतलेल्या वस्तूची पावती जर आपल्या जवळ असेल तर त्या वस्तूची योग्यता पटवून देणे त्याची जबाबदारी आहे आपल्या संख्येचे जर निरसन झाले नाही तर आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक न्यायालयात दाद मागू शकता कसे त्यांनी सांगितले.
यावेळी इकारे गुरुजी यांनी अध्यात्म व ज्येष्ठ नागरिक याबाबत आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले ते करत असताना आपण आपल्या आचरणात धार्मिकता व शुद्धता ठेवली पाहिजे असे सांगितले.ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक बंगाळे यांनी जेष्ठ नागरिकांनी निवृत्तीनंतर आपला वेळ वाचन म्हणून चिंतन सामाजिक कार्यात सहभाग घेऊन व्यतीत करावा ज्येष्ठांच्या कार्यात गाठीभेटी घेऊन अडीअडचणी संदर्भात चर्चा करावी एखादा छंद जोपासावा असे त्यांनी सांगितले. भिंगे गुरुजी. बंगाळे त्याने आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष बंगाळे पाटोळे. सदस्य अशोक भंगाळे मोटे. कुलकर्णी मॅडम. मिलिंद देवल पी बी कुलकर्णी. काळे सोनटक्के धोत्रे सोनटक्के टेके आव्हाड शिवशरण पाटील तसेच समता जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार जगधने आणि मानले