पंढरपूर प्रतिनिधी
सकल मराठा समाजाच्या वतीने भंडीशेगाव तालुका पंढरपूर येथे मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी कॅन्डल मोर्चा काढण्यात आला.
यामध्ये मराठा समाजास गावातील सर्व समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा देऊन मोर्चामध्ये सहभागी झाले. व गावाच्या वतीने साखळी आमरण उपोषण चालू करण्यात आले आहे.