स्व वामनराव महाडीक यांचे नाव लौकिक करनार अँड सिद्धार्थ भांबुरे
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
नुकतीच पंढरपूर येथे अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ नवी दिल्ली शाखा महाराष्ट्राची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग येथील कोकणातील एक युवा कार्यकर्त्याला महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष पदाची जबाबदारी नुकतीच देण्यात आली.
त्यानिमित्त दिनांक ७ सप्टेंबर रोजी तळेरे तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथ श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज उत्कर्ष सेवा मंडळ यांच कडूंन अखिल भारतीय नामदेव शिंपी क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र च्या यूवा प्रदेशाद्यक्ष म्हणून नेमणूक झाल्याने ॲड सिद्धार्थ माधव भांबुरे यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्यातील प्रथित्यश वि शिंपी समाजाचे भूषण डॉ. बावधनकर,अध्यक्ष मुद्राले, अरविंद महाडीक, माधव भांबुरे , नगरशेठ पावसकर, राजु पिसे, प्रविण वारुणकर, आनंद शंकरदास,आदित्य महाडिक, आपा कल्याणकर, सागर डंबे, अभियंता कल्याणकर,इंद्रजित महाडिक,मुद्राळे सर,मनोज महाडिक ,सर्व युवा वर्ग, महिला भगिनी,शिंपी समाजाचे सर्व पदाधिकारी मोठया संकेने उपस्थीत होते.
यावेळी सर्व समाज बांधवानी ॲड सिद्धार्थ भांबुरे यांच्या पाठीशी ठामपणे राहन्याचा सर्वानुमते निर्णय घेला.या नंतर सत्काराला उत्तर देतांना अँड सिद्धार्थ यानी या सागितले कि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नानासाहेब पाथरकर प्रदेश अध्यक्ष महेश ढवळे ,व राज्य संघटक मनोज भांडारकर,राज्य प्रसिद्धी प्रमुख संतोष मुळे यांनी कोकणातील युवा कार्यकर्त्याला मोठी सुवर्णसंधी दिली असून माझ्यावर फार मोठा विश्वास दाखवला असून या विश्वासाला मी कुठेही तडा न जाता संपूर्ण महाराष्ट्र समाज संघटन युवकांसाठी पिंजून काढेल व समाजातील तळागाळातील सर्व पोट जातील युवकांना एकत्र आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्याची संधी मला मिळाली आहे त्याचे नक्कीच मी सोनं करेल व महाराष्ट्रात शिंपी समाजाचे पहिले आमदार म्हणून ज्यांची खाती असलेले कणखर नेतृत्व स्वर्गीय वामनराव महाडिक यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल असे त्यांनी या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना सांगितले.