सोलापूर प्रतिनिधी
भीम नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध भौतिक सुविधा मिळाव्यात ह्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून निवासी शिक्षण अधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद सोलापूर यांना निवेदन देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनविसे जिल्हा अध्यक्ष अभिषेक रंपुरे, रोहित कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.
त्यावेळी तालुकाध्यक्ष दक्षिण सोलापूर मनविसे नवनीत जोडमोटे, तालुका उपाध्यक्ष दक्षिण सोलापूर मनविसे महेश नंदुरे, शिवानंद जोडमोटे, ओम लोभे, श्रीशैल अडोळे, निलेश जोडमोटे, आकाश बरूगुडे, मल्लिनाथ कोष्टी, महादेव पराणे, श्रीकांत मंगळुरे, सदा देवकते, रोहित लच्याणे, भिमाशंकर मुगळे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.