भाळवणी प्रतिनिधी
सरकार कडून मेरी मिठ्ठी मेरा देश अभियान अंतर्गत ध्वजारोहण , शिलाफलक अनावरण , वीरांना वंदन करणे , पंचप्राण शपथ घेणे , वृक्षलागवड करणे इत्यादी कार्यक्रम भाळवणी तालुका पंढरपूर येथे उत्साहात साजरे करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालया समोरील ध्वजारोहण सरपंच राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भगवान चौगुले, हरिभाऊ शिंदे,सुनील पाटील ,सरपंच राजकुमार पाटील,रणजित जाधव,अर्जुन लिंगे,नितीन शिंदे,विठ्ठल चौगुले,जिगर गायकवाड,सचिन कुचेकर,पोपट इंगोले, प्रमोद माने,सचिन शेरकर,ग्रामविकास अधिकारी डी एस वाघमारे,अष्टपुत्रे,सुनील गवळी विध्यार्थी, शिक्षक, शिक्षिका , मुख्याध्यापक शालेय समिती अध्यक्ष समिती सदस्य शिक्षक गावकरी पत्रकार विद्यार्थी उपस्थित होते.