बारामती प्रतिनिधी
जय हिंद महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटनेच्या वतीने बारामती येथे प्रशासकीय भवन महसूल कार्यालयासमोर समाजाच्या विविध मागण्या बाबत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील हे आमरण उपोषणासाठी प्रलंबित मागण्या शासनाने मान्य कराव्यात माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार इतर मागास समाज कल्याण मंत्री अतुल सावे यांना पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदार यांनी शिफारस पत्र देऊन सुद्धा समाजाचा कालचा पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केलेला नाही मंत्री महोदयांना भेटल्यानंतर आपण बैठक घेऊ आपण बैठक लावू तुमची समाजाची काय मागणी आहे ते विचारात घेऊ अशी आश्वासन गेली 1997 पासून हे शासन प्रतिनिधी आम्हाला काय आश्वासन कमी पडू दिले नाही.
माळशिरस विधानसभेचे तरुण तडफदार आमदार साहेब रामभाऊ सातपुते व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा घडशी समाज कलाकार असून समाज महाराष्ट्रात भरपूर असून तो विखुरलेला आहे तरी समाजाच्या मागण्या मान्य करून त्यांना आर्थिक विकास मंडळ देण्यास काही हरकत नाही असेही रामभाऊ सातपुते यांनी घडशी समाजाच्या शिष्टमंडळ भेटले तेव्हा आपण शासन दरबारी समाजासाठी सर्वतोपरी मदत करीन असे आश्वासन दिले होते. ह्या श्वसनाची पूर्तता न झाल्यामुळे बारामती येथे उपोषण करते तुकाराम साळुंखे पाटील उद्धव रघुनाथ पवार शंकर सदाशिव पवार मनोहर महादेव पवार दत्तात्रय कालिदास पवार महाराज प्रमोद विष्णुपंत पवार किसन आप्पा धुमाळ बाबा मोहिते बारामती अध्यक्ष सचिन वसंत धुमाळ श्रीकांत साळुंखे टेंभुर्णी सदा संजय वाघमारे नाना लक्ष्मण मोहिते तरंगफळ नागनाथ दशरथ तरंगे ऋतुराज खरात महेश गायकवाड विश्वास सावंत अनेक मान्यवरांनी भेटी उपोषण करते.
उपोषण स्थळी भेट देणाऱ्या मान्यवरांचे आभार युवक कार्यकर्ते राम कृष्ण हरी साळुंखे पाटील यांनी आभार व्यक्त केले