सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनीषा आव्हाळे यांची स्वागतपर भेट घेताना शिवसेना युवासेना सोलापूर जिल्हाप्रमुख बालाजी उद्धव बागल, अशोक नाईकनवरे,(इलेक्ट्रिकल गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर) पटवर्धन कुरोली हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी आव्हाळे म्हणाल्या की माझी या ठिकाणी बदली झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.