नितेश राणेला रॅबीचे इंजेक्शन द्या अशी घोषणा बाजी करत माळशिरस येथे निषेध नोदवण्यात आला
माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
शिवसेना सोलापूर संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, युवा सेना संपर्कप्रमुख उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश दादा इंगळे शिवसेना तालुकाप्रमुख संतोष भैया राऊत, युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके, युवा सेना तालुकाप्रमुख सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके शिवसेना माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे शिवसेना जिल्हा समन्वयक प्राध्यापक अजय दासरी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना व युवासेना माळशिरस तालुक्याच्या वतीने भडव्या नित्या राणे चा निषेध करण्यात आला.
यावेळी संभाजी शिंदे म्हणाले, की कपडे बदलतो तसे पक्ष बदलणारे भाजपचे आमदार नितेश राणे नारायण राणे व त्यांचे कुटुंब हे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची दलदली करतात, पक्ष बदलून काहीही करून मंत्रीपद मिळवणे हेच त्यांचे धेय्य असते,ज्या ठाकरेंनी राणेंना मोठे केले. आज त्याच ठाकरेंचा विरोधात खालच्या पातळीवर जाऊन त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी टिका केली ही टिका मराठी माणसाला न पटणारी आहे. त्यामुळे तमाम शिवसैनिकांचा भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे संबंध महाराष्ट्र भर नाराजीचा सुर आहे. असे ही शिंदे म्हणाले.
याच टीकेचा पाश्र्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात पडसाद उमटले, माळशिरस येथे नितेश राणे चा निषेध नोंदवण्यात आला यावेळी नितेश राणे भाजपच्या कुत्र्याला रॅबी चे इंजेक्शन द्या अश्या घोषणा बाज्यानी माळशिरस परिसर दनानला होता.
यावेळी शिवसेना नेते दीपक खंडागळे युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता साळुंखे डॉक्टर निलेश कांबळे रुपेश लाळगे शिवसेना तालुका प्रसिद्धी प्रमुख अवधूत कुलकर्णी शिवसेना उपतालुकाप्रमुख अमोल उराडे महादेव बंडगर अशोक देशमुख लक्ष्मण तात्या डोईफोडे संदीप कदम सनी गवळी सागर भैया साळुंखे बबलू जगताप सोमा ढगे बापुराव बुधावले संजय चांगण रीहाल तांबोळी धनंजय बोराटे निशांत इंगोले गोविंद माने गणेश मोरे विशाल लाळगे ऋत्विक पदमन,वकील तांबोळी मनोज भोसले इत्यादी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते

