विलेपार्ले प्रतिनिधी गणेश हिरवे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रं. ७० शाखेच्या वतीने दि.२४ जून २०२३ रोजी विलेपार्ले येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रं. ७० शाखेच्या वतीने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख ,आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शाळेय विद्यार्थ्यांना स्टील वॉटर बॉटल वाटप वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना उपविभागप्रमुख गणपत महाडिक तसेच ज्येष्ठ शिवसैनिक श्री.राजेश दळवी, शंकर कदम, मदन कदम यांच्या हस्ते १०/१२ वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच मगन खामकर, नितिन कदम, केतन निंबरे, मनेष कदम, अभिषेक कदम, नितिन खामकर, प्रशांत डेरे, चेतन साळवी, सागर तोकला, सचिन घेरवडा, सचिन सुर्वे, सोनी राठोड, सुरज कदम, संतोष महाडिक, प्रथमेश कदम, अमोल देसाई, जितु गुरव, दिपक धाकवळ, विनोद राऊत, कुणाल दुरे, कुषिकेश कदम यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.शिवसेना नेते, युवासेना प्रमुख , आमदार मा.श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शाळेय विद्यार्थ्यांना स्टील वॉटर बॉटल वाटप वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना मा. उपविभागप्रमुख गणपत महाडिक तसेच ज्येष्ठ शिवसैनिक राजेश दळवी, शंकर कदम, मदन कदम यांच्या हस्ते १०/१२ वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मगन खामकर, नितिन कदम, केतन निंबरे, मनेष कदम, अभिषेक कदम, नितिन खामकर, प्रशांत डेरे, चेतन साळवी, सागर तोकला, सचिन घेरवडा, सचिन सुर्वे, सोनी राठोड, सुरज कदम, संतोष महाडिक, प्रथमेश कदम, अमोल देसाई, जितु गुरव, दिपक धाकवळ, विनोद राऊत, कुणाल दुरे, कुषिकेश कदम यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.