सोलापूर प्रतिनिधी
वर्ष 2022-23 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवत शाळेच्या गौरव परंपरेत मानाचा तुरा खोवला आहे.
दहावीच्या परीक्षेत सुयश मिळविलेले गुणवंत विद्यार्थी
१) गडदे आदिराज रत्नाकर ९६.८०%
२) तिपरादी यश अविनाश ९६.२०%
३) भूमकर श्वेता प्रकाश ९५.६०%
शाळेची एकूण निकाल टक्केवारी ९९.२१%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे चेअरमन माननीय श्री. धर्मराज काडादी, मा. डॉ.राजशेखर येळीकर (सिद्धेश्वर शिक्षण समिती पालक सदस्य) मा. श्री गुरुराज माळगे , मा. श्री मल्लिकार्जुन कळके , मा श्री भीमाशंकर पटणे (श्री सिद्धेश्वर शिक्षण समिती सदस्य) यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री राऊत सुपरवायझर श्री बिराजदार ज्येष्ठ शिक्षिका मा अरोरा, सौ.तमशेट्टी , सौ उमदी सौ नाडगीर यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.