सोलापूर प्रतिनिधी
जंगम वाडी काशीपीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या वीरशैव सिद्धांत प्रबोध परीक्षेत संजिवनी सुभाष स्वामी (बार्शी )या द्वितीय क्रमांक पटकाविल्या.
दहिवडीकरचे श्री ष.ब्र.गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, नूतन जगद्गुरु श्री. डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजीनी अभिनंदन केले. संजिवनी स्वामी यांचा सर्वत्र कौतुक होत आहे.