भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील तेज न्युज चे संपादक प्रशांत श्रीकांत माळवदे यांची पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून निवड झाल्या बद्दल सकल मराठा समाजाचे नेते धैर्यसिंहराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा अल्पखांख्क सेलचे सरचिटणीस लुकमान भाई इनामदार, माजी सरपंच सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्य रणजीत जाधव, शेतकरी दूध डेअरीचे चेअरमन निहालराज शेख, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे ,सागर चौगुले, ऋतुराज शिंगटे, उत्तम सराटे पाटील, दत्तात्रय देशमुख, नरेंद्र देशमुख, हनुमंत बागल, दामाजी पाटील, सुहास पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.