मारापूर प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023 चे ग्रामपंचायत मारापुर यांच्या वतीने लोकनियुक्त सरपंच विनायक माधवराव यादव यांचे हस्ते देण्यात आला.
यावेळी सौ.रेखा युवराज माने,सौ.मनीषा अशोक आसबे यांना सरपंच-श्री विनायक माधवराव यादव यांच्या हस्ते हार,श्रीफळ,शाल,गुच्छ.सन्मान पत्र देण्यात आले.
यावेळी उपसरपंच अशोक आसबे,ग्रामसेवक देवकर , सदस्य नाथा माने, राणी आसबे, माजी सरपंच भगवान आसबे,सोसायटी सदस्य आशोक यादव, अनिल माने,भारत सातपुते,दादा जानकर , सत्यवान यादव , गजानन माने, महिला, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला.