केसकरवाडी प्रतिनिधी बिरुदेव केंगार
सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केसकरवाडीचे केसकरवाडी विकास सेवा सोसायटी संचालक संजय रखमाजी मासाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी राजू मुजावर ,राजकुमार मासाळ, तानाजी मासाळ, विनोद मासाळ, पांडुरंग केसकर,बाबा चोरमले, तुकाराम बंडगर ,नवनाथ सातपुते, मोठ्याप्रमाणात सभासद व मान्यवर उपस्थित होते.