सोलापूर प्रतिनिधी
कु कोठे सानिया उमाकांत तिन्ही शाखांमधून प्रथम
सोलापूर, दि. 29 येथील एस. व्ही सी. एस ज्युनिअर कॉलेज बोरामणी बारावीचा निकाल 96.17 टक्के इतका लागला असून विज्ञान शाखेचा 100 टक्के वाणिज्य शाखेचा 100टक्के तर कला शाखेचा निकाल 88.88 टक्के इतका लागला आहे. वाणिज्य व कला शाखेत मुलींनी बाजी मारली.
तर सायन्स विभागातुन
कु सनिया कोठे (प्रथम 85.67%), चि माशाळे सुयश (द्वितीय 83.50). कु कानडे समृद्धी (तृतीय 81.17) तर वाणिज्य शाखेतून कु अनुराधा बनसोडे (प्रथम 80.00), कु विभुते रोहिणी (द्वितीय 77.83). कु चौगुले वैष्णवी (तृतीय 74.33), कला शाखेतून कु पवार नंदीनी (प्रथम 83.83). कु बोबडे वैष्णवी (द्वितीय 79.00), कु जाधव वैष्णवी (तृतीय78.83)
विध्यार्थीचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला विध्यार्थीनी आपल्या यशामागेचे श्रेय महाविद्यालय आणि प्राध्यापक वर्ग नां दिले तसेच महाविद्यालय चे प्राचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त करून विध्यार्थीनां पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात उपस्थित प्राचार्य राम ढाले , पर्यवेक्षक बिराजदार प्राध्यापक वर्ग स्वामी , गोकले , हारके , तांबोळी तसेच प्राध्यापिका बोरामणीकर , शहापुरे , कारभारी , चंदनशिवे , बिराजदार , मठपती तसेच सर्व विभागातील प्राध्यापकाने अभिनंदन केले.तसेच कार्यक्रम चे सूत्रसंचालन चंदनशिवे यांनी केले.